Surprise Me!

मोबाईल न परवडणा-या विद्यार्थ्यांसाठी मोफत क्लास | Free Class Of Online Education | KDMC |Maharashtra

2021-09-13 90 Dailymotion

आपल्या देशामध्ये कोरोना या संसर्गजन्य आजाराचा शिरकाव झाला आणि संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. कोरोनामुळे आपल्या राज्यातील शाळा व महाविद्यालये अजूनही बंदच आहेत. शाळा व महाविद्यालय कधाीपर्यंत सुरु होतील याची अजूपर्यंत तरी शक्यता कमी आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारने ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग स्वीकारला आहे. ज्या विद्यार्थ्यांजवळ ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल फोन व टॅब उपलब्ध आहेत त्यांनी ऑनलाईन शिक्षणाच्या मार्गाचा अवलंब केला आहे. पण ज्या विद्यार्थ्यांची मोबाईल व टॅब घेण्याची एपत नाही आहे त्यांच्याकडे मात्र राज्य सरकारने दूर्लक्ष केले आहे. पण या सगळ्यांच्या मदतीला सामाजिक कार्यकर्ते सुनिल अहिरे हे धावून आले आहेत. त्यांनी कल्याण-डोंबिवली व उल्हासनगर महापालिकेच्या सीमारेषेजवळ ऑफलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम करत आहे. कशाप्रकारे ते हे सगळं काम करत आहेत त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Class #FreeClass #Students #Mobile
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon